दिनविशेष ६ डिसेंबर
६ डिसेंबर :
इ.स. १७६८ – एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
इ.स. १८७७ – द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशानस सुरुवात झाली.
इ.स. १८९७ – परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.
इ.स. १९१७ – फ़िनलैंड रशियापासुन स्वतंत्र झाला.
इ.स. १९९९ – जर्मनीची टेनिसपटु स्टेफी ग्राफ हिला ऑलम्पिक ऑर्डर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
इ.स. २००० – थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
इ.स. १८६१ – कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचा जन्म.
इ.स. १८९२- सीमेन्स कंपनीचे संस्थापक वर्नेर व्होंन सीमेंन्स यांचे निधन.
इ.स. १९५६ – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे निधन.
इ.स. १९९० – मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान तुक्रू अब्दुल रहमान यांचे निधन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा