दिनविशेष १ डिसेंबर
१ डिसेंबर :
एड्स प्रतिबंधक दिन.
इ.स. १८८५ – जेष्ठ साहित्यिक, गांधीवादी, आचार्य काका कालेरकर यांचा जन्म.
इ.स. १९०९ – मराठी कवितेस नवे वळण देणारे कवी बा. सी. मर्ढेकर यांचा जन्म.
इ.स. १९६५- भारताच्या सीमा सुरक्षा दलाची स्थापना.
इ.स. १९८५ – स्वातंत्रसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांच निधन.
इ.स. १९९० – मुत्सद्दी , राजकारणी विजयलक्ष्मी पंडित यांचे निधन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा