दिनविशेष ५ नोव्हेंबर
ठळक घटना आणि घडामोडी
१९४३ - दुसरे महायुद्ध: व्हॅटिकन सिटी वर हवाई बॉम्ब हल्ले
१९४५ - कोलंबीया संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील
२००७ - चायनाचा प्रथम चंद्र उपग्रह चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थापीत
२०१३ - इसरो चे मार्स ऑर्बिटर मिशन उर्फ मंगळयानचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण
जन्म
१६१५ - इब्राहीम पहिला, ऑट्टोमन सुलतान
१९१७ - बनारसी दास गुप्ता, हरियाणाचा मुख्यमंत्री
१९३० - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी
१९५५ - करण थापर, भारतीय पत्रकार
१९८८ - विराट कोहली, भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू
स्त्रोत : Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा