सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

दिनविशेष - २८ सप्टेंबर

 दिनविशेष - २८ सप्टेंबर 


१९३९: दुसरे महायुद्ध – वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली

१९५०: इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९५८: फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले.

१९६०: माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.


जन्म : 

१९०७: क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)

१९०९: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट २०००)

१९२५: अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ सेमूर क्रे यांचा जन्म.

१९२९: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म.

१९४६: पाकिस्तानी क्रिकेट कप्तान माजिद खान यांचा जन्म.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा