दिनविशेष - १८ सप्टेंबर
जन्म:
१९७१ - लान्स आर्मस्ट्रॉँग, सायकल शर्यत विश्वविजेता.
मृत्यू:
१९९५ - प्रभुलाल गर्ग उर्फ काका हाथरसी, हिंदी कवी.
२००२ - शिवाजी सावंत, लेखक.
२००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, समीक्षक आणि लेखक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा