दिनविशेष - १९ सप्टेंबर
२००७ - ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा पहिला क्रिकेटखेळाडू व क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदवण्यासाठी फक्त १२ चेंडू अशी कामगिरी युवराज सिंगने केली.
जन्म:
१८६७ - पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर - मराठी चित्रकार, वेदाभ्यासक.
मृत्यू:
२००१ - अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.
२००२ - प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री .
२००७ - दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा