दिनविशेष - २ सप्टेंबर
जन्म:
१८५३ - विल्हेल्म ऑस्टवाल्ड, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
१९५२ - जिमी कॉनोर्स, अमेरिकेचा टेनिस खेळाडू.
१९६६ - सलमा हायेक, मेक्सिकोची अभिनेत्री.
१९८८ - इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू
मृत्यू:
१९६९ - हो चि मिन्ह, व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
१९७३ - जे.आर.आर. टॉल्कीन, इंग्लिश लेखक.
२००९ - वाय.एस. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.
२०११ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा