दिनविशेष - ४ सप्टेंबर
जन्म:
१०३४ - गो-सांजो, जपानी सम्राट.
१८६९ - फ्रित्झ प्रेगल, नोबेल पारितोषिक विजेता स्लोव्हेकियाचा रसायनशास्त्रज्ञ.
१८७५ - फर्डिनांड पोर्श, ऑस्ट्रियाचा कार-अभियंता.
१९६५ - चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता.
१९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू:
१६५८ - ऑलिव्हर क्रॉमवेल, इंग्लंडचा राज्यकर्ता.
१९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
२००५ - विल्यम रेह्नक्विस्ट, अमेरिकेचा सर्वोच्च न्यायाधीश.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा