दिनविशेष - १४ सप्टेंबर
जन्म :
१९५७ – केप्लर वेसल्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९५८ – जेफ क्रोव, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९५९ – सलिया अहंगामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१९६३ – रॉबिन सिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९६६ – आमिर सोहेल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू :
१८३६ – एरन बर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
१९०१ – विल्यम मॅककिन्ली, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
१९३७ – टोमास मासारिक, चेकोस्लोव्हेकियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
१९६५ – जे.डब्ल्यु. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
२०११ – हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा