दिनविशेष - १३ सप्टेंबर
१९२९ - लाहोर कटातील आरोपी जतींद्रनाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.
मृत्यू:
१९२८ - श्रीधर पाठक, हिंदी कवी.
१९७१ - केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा