सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

दिनविशेष - ५ सप्टेंबर

 दिनविशेष - ५ सप्टेंबर

 

१९७२ - ब्लॅक सप्टेंबर नावाने वावरणार्‍या पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी म्युनिक हत्याकांड-म्युनिकमधील ऑलिंपिक खेळात भाग घेणाऱ्या इस्रायेलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले

१९७७ - व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण

१९८४ - एस.टी.एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली


जन्म:

१८८८ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्रपती

१९१० - फिरोझ पालिया, भारतीय क्रिकेट खेळाडू


मृत्यू

१९९७ - मदर तेरेसा, समाजसेविका

प्रतिवार्षिक पालन:


शिक्षक दिन - भारत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा