दिनविशेष २ ऑगस्ट
१७९० - अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू.
१९३४ - अॅडॉल्फ हिटलर जर्मनीच्या फ्युररपदी.
१९९० - इराकने कुवैतवर आक्रमण केले.
जन्म:
१६९६ - महमूद पहिला, ओट्टोमन सम्राट.
१९५८ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
६८६ - पोप जॉन पाचवा (चित्रित).
१९२३ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा