सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ३० जुलै, २०२२

दिनविशेष १ ऑगस्ट

  ऑगस्ट 


१२९१ - स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.

१४९८ - क्रिस्टोफर कोलंबसने व्हेनेझुएलात पाउल ठेवले.

१८३८ - त्रिनिदाद व टोबेगोतील गुलामांना मुक्ती.

१९३६ - बर्लिनमध्ये अकरावे ऑलिंपिक खेळ सुरू.

१९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.

जन्म:

१९२० - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 

१० - क्लॉडियस, रोमन सम्राट.

१९१० - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९२४ - फ्रँक वॉरेल, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू:

१९२० - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक .

१९२९ - सिड ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९९९ - निरद चौधरी, इंग्लिश लेखक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा