दिनविशेष - ५ जून
जागतिक पर्यावरण दिन
जन्म -
१८७९ - नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.
मृत्यू -
१९८७ - ग. ह. खरे, इतिहासतज्ज्ञ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा