दिनविशेष - ४ जून
राष्ट्र सेवादल दिवस, हुतात्मा दिन, विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन
१६७४-राज्याभिषेकापूर्वी छ. शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली
मृत्यू -
१९३२ - धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.
१९९८ - डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ.
१९९८ - गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा