सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १९ मार्च, २०२२

भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन

 


भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन


1. यूरोपियन – कोलंबस

राष्ट्र – स्पेन

वर्ष – 1493

वखारी – त्याने वेस्ट इंडिज बेटाचा शोध लावला.

💎💎💎💎💎💎💎

2. यूरोपियन – वास्को-डी-गामा

राष्ट्र – पोर्तुगल

वर्ष – 1498

वखारी – कलिकत (भारतात येणारा पहिला यूरोपियन)

💫💫💫💫💫💫💫

3. यूरोपियन – कॅप्टन हॉकीन्स

राष्ट्र – ब्रिटिश

वर्ष – 1607

कंपनी – ईस्ट इंडिया कंपनी

वखारी – पहिली वखार सूरत येथे स्थापन केली.

🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀

4. यूरोपियन – 

राष्ट्र – डच

वर्ष – 1602

कंपनी – युनायटेड ईस्ट इंडिया

वखारी – सूरत, मच्छलीपट्टणम, नागपट्टणम, वेगूर्ला

🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀

5. यूरोपियन – 

राष्ट्र – फ्रेंच

वर्ष – 1664

कंपनी – फ्रेंच ईस्ट इंडिया

वखारी – सूरत, मच्छलीपट्टणम, पोंडेचेरी, चंद्रनगर, कोरोमंडल इत्यादि ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा