जगातील प्राणिजन्य पदार्थ उत्पादक देश
प्राणिजन्य पदार्थ - उत्पादक देश
मत्स्योत्पादन - चीन, पेरु, जपान, अमेरिका, रशिया, नॉर्वे.
दुग्धोउत्पादन - भारत, रशिया, अमेरिका, फ्रांस, बाल्टिक राष्ट्रे.
लोकर - ऑस्ट्रेलिया, रशिया, न्यूझीलंड
रेशीम - जपान, चीन, कोरिया, भारत, तुर्कस्थान
गुरे(संख्या) - भारत, अमेरिका, रशिया.
डुकरे(संख्या) - चीन, रशिया, अमेरिका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा