सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ६ मार्च, २०२२

सूर्यासंबधीची माहिती

 


सूर्यासंबधीची माहिती


सूर्याचे पृथ्वीपासून अंतर – 14,95,00,000 किलोमीटर


सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ – 8 मिनिटे


सूर्याचा व्यास – 13,91,980 कि.मी. पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पट


सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ति – पृथ्वीच्या 28 पट जास्त आहे.


सूर्याला परिवलनास लागणारा कालावधी – 26.8 दिवस


सूर्याच्या बाह्य कक्षेतील तापमान – 60000 से.


सूर्याच्या आंतरभागातील तापमान – 30,0000 से. पेक्षाही अधिक


सूर्यकुलातील एकूण ग्रह – आठ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा