सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, २० मार्च, २०२२

जगातील प्रमुख नद्या व त्यांची लांबी

 

जगातील प्रमुख नद्या व त्यांची लांबी


नदीचे नाव - प्रदेश - लांबी

नाईल - इजिप्त (उ.पू. आफ्रिका) - 6671 कि.मी.

अॅमेझोन - ब्राझिल (दक्षिण अमेरिका) - 6280 कि.मी.

चंग जियांग -(यांगत्से)  चीन (आशिया) - 5494 कि.मी.

मिसिसिपी-मिसूरी  उ. अमेरिका - 6260 कि.मी.

झैरे (कोंगो) - झाझरे (मध्य आफ्रिका) - 4800 कि.मी.

हुवांग-हे (व्हंग हो) - चीन (आशिया) - 4672 कि.मी.

आमुर - सायबेरीया (मध्य आशिया) - 4550 कि.मी.

लिना - रशिया - 4800 कि.मी.

मॅकेंझी - कॅनडा - 4270 कि.मी

मेकोंग - चीन (आग्नेय आशिया) - 4160 कि.मी.

नायजर - नायजेरिया (प.आफ्रिका) - 4170 कि.मी.

येनीसी - सायबेरिया (रशिया) - 4670 कि.मी.

मुरे-डार्लिंग - ऑस्ट्रेलिया - 3750 कि.मी.

व्होल्गा - रशिया - 3700 कि.मी.

ब्रम्हपुत्रा - भारत-तिबेट - 2960 कि.मी.

सिंधु - भारत-पाकिस्तान - 3180 कि.मी.

डॅन्यूब - हंगेरी-झेकोस्लाविया (युरोप) - 2860 कि.मी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा