महाराष्ट्रातील प्रमुख पिके व उत्पादक जिल्हे :
No. पिके अग्रेसर जिल्हा
1. तांदूळ ठाणे
2. गहू अहमदनगर
3. रब्बी ज्वारी सोलापूर
4. हरभरा जळगाव
5. ऊस कोल्हापूर
6. करडई परभणी
7. तंबाखू जळगाव
9. बाजरी नाशिक
10. खरीप ज्वारी बुलढाणा
11. तूर यवतमाळ
12. कापूस यवतमाळ
13. भुईमुग पुणे
14. सोयाबीन नागपूर
15. हळद सांगली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा