सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

जिल्हा अंतर्गत बदली अपडेट दिनांक १९/०१/२०२२

  


           जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या या Online पद्धतीनेच होणार असून त्या ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयानुसार धोरण निश्चित करण्यात आले आहे . 

         याला अनुसरून महाराष्ट्राचे शासनाचे  अतिरिक्त मुख्य सचिव  राजेश कुमार साहेब यांनी आज दिनांक १९/०१/२०२२ एक जिल्हांतर्गत बदली   संदर्भात पत्र काढले असून या पत्रामध्ये त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या  आहेत. सन 2022 मध्ये करावयाच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्या करिता संदर्भधीन शासन निर्णय मध्ये दिलेल्या सूचनेनुसार सर्व प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात खालील माहितीची पूर्तता करणे आवश्यक आहे .

 १. बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांची यादी. 

२. विशेष संवर्ग भाग १ मधील शिक्षकांची यादी. 

३. विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांची यादी. 

४. निव्वळ रिक्त पदांची यादी (Clear Vacancy) 

५. संभाव्य रिक्त पदांची यादी. 

६. जिल्ह्यातील अवघड क्षेत्र  घोषित करणे. 

पत्र डाउनलोड करण्यासाठी 

                 👇👇👇👇 क्लिक करा .


 




पत्राचे वाचन करा . 👇👇👇👇👇




०७.०४.२०२१ चा शासन निर्णय डाउनलोड करा 
                     👇👇👇👇👇👇👇




०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयाचे वाचन करा . 
                👇👇👇👇👇👇


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा