सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

महत्वाचे शोध व शास्त्रज्ञ

 


👉👉👉👉👉👉Online Test सोडवा 

               विज्ञानात खूप सारे महत्त्वाचे शोध लागले पण आपल्याला त्यातील मोजकेच शोध व त्याचे संशोधक माहिती आहेत.आज आपण काही शोध व त्याचे शास्त्रज्ञ णार आहोत.

काही महत्त्वाचे शोध व शास्त्रज्ञ यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

 

 

क्र.

शोध

शास्त्रज्ञ

१.

थर्मामीटर

गॅलिलिओ

२.

डिझेल इंजिन

रुडाल्फ डिझेल

३.

विमान

राईट बंधू

४.

सुरक्षा आगकाडी

जॉन वॉकर

५.

वाफेचे इंजिन

जेम्स वॉट

६.

रिव्हॉल्व्हर

कोल्ट

७.

सायकल

मॅकमिलन

८.

ग्रामोफोन

एडिसन

९.

क्षयाचे जतू

रॉबर्ट कॉक

१०.

हेलिकॉप्टर

सिकोस्की

११.

टेलिव्हिजन

जॉन बेअर्ड

१२.

सेफ्टी लँप

हंप्रे डेव्ही

१३.

कॉस्मिक किरण

डॉ. होमी भाभा

१४.

शिवण यंत्र

होवे

१५.

प्राणवायू

प्रिस्टले आणि लॅव्हाझिए

१६.

गुरुत्वाकर्षण

न्यूटन

१७.

पेनिसिलीन

अलेक्झांडर फ्लेमिंग

१८.

आनुवंशिकतेचा सिद्धान्त

मेंडेल

१९.

हायड्रोजन

हेन्री कॅव्हेंडिश

२०.

क्लोरोफॉर्म

सिम्पसन व हॅरिसन

२१.

अंधांसाठी लिपी

ब्रेल लुईस

२२.

पोलिओची लस

साल्क

२३.

इन्शुलिन

फ्रेडरिक बेंटिंग

२४.

क्ष’ किरण

विल्यम रॉटजेन

२५.

हायड्रोजन

हेन्री कॅव्हेंडिश

२६.

किरणोत्सारिता

हेन्री बेक्वेरेल

२७.

न्यूट्रॉन

चॅडविक

२८.

क्षेपणास्त्र

वर्नर व्होन क्राऊन

२९.

सापेक्षतेचा सिद्धान्त

आइन्स्टाईन

क्र.

शोध

शास्त्रज्ञ

३०.

रेडिअम

मेरी क्यूरी व पेरी क्यूरी

३१.

रेडिओ

जी. मार्कोनी

३२.

रडार

टेलर व यग

३३.

मायक्रोफोन

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल

३४.

डायनामाईट

अल्फ्रेड नोबेल

३५.

विजेचा पाळणा (लिफ्ट)

एलीसा ओटीस

३६.

मोटरकार (पेट्रोलवरील)

कार्ल बेंझ

३७.

टेलिफोन

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल

३८.

रेफ्रिजरेटर

पार्किन्स

३९.

विजेचा दिवा

एडिसन

४०.

विशिष्ट गुरुत्व

आर्किमिडीज

४१.

उत्क्रांतिवाद

डार्विन

४२.

वनस्पतींनाही संवेदना असतात

जगदीशचंद्र बोस

४३.

ॲटम बॉम्ब

रॉबर्ट ओपेन हायमर

४४.

संगणक

वने बुश व शॉल

४५.

होमिओपथी

हायेनमान

४६.

सापेक्षतेचा सिद्धान्त

गॉडफ्रे हाऊन्सफिल्ड

४७.

सिंथेटिक जीन

डॉ. हरगोविंद खुराना

४८.

इलेक्ट्रॉन

थॉम्पसन

४९

शॉर्टहँड

पिटमन

५०.

अँटिरेबिज

लुई पाश्चर

५१.

न्यूमॅटिक टायर

जॉन डनलॉप

५२.

रामन इफेक्टस

सी. व्ही. रामन

५३.

मलेरियाचे जंतू

रोनाल्ड रॉस

५४.

भूमिती

युक्लिड

५५.

देवीची लस

एडवर्ड जेन्नर

५६.

हायड्रोजन बॉम्ब

एडवर्ड टेलर

५७.

कार्बन-डाय-ऑक्साइड

रॉन हेलमॉड

५८.

नायट्रोजन

डॅनियल रुदरफोर्ड

 


1 टिप्पणी: