सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची टोपण नावे

 




भारताचे प्रवेशव्दार  – मुंबई

तांदळाचे कोठार  रायगड

ज्वारीचे कोठार भंडारा

तलावांचा जिल्हा  सोलापूर

कापसाचा जिल्हा यवतमाळ

जंगलांचा जिल्हा – गडचिरोली

साखर कारखान्याचा जिल्हा अहमदनग

द्राक्षांचा जिल्हा  नाशिक

मुंबईचा गवळीवाडा नाशिक

कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर

संत्र्याचा जिल्हा  – नागपूर

आदिवासीचा जिल्हा  – धुळे

केळीच्या बागांचा जिल्हा  – जळगाव

सोलापूरी चादरीचा जिल्हा सोलापूर

गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा  – कोल्हापूर

मिठागरांचा जिल्हा – रायगड

शूरविरांचा जिल्हा  – सातारा

संस्कृत कवीचा जिल्हा  – नादेंड

समाज सेवकाचा जिल्हा  – रत्नागिरी

गळीत धान्यांचा जिल्हा  – धुळे

ऊस कामगारांचा जिल्हा  – बीड

तीळाचा जिल्हा  – धुळे

हळदीचा जिल्हा  – सांगली

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा