– भारताचे क्षेत्रफळ – ३२,८७,२६३ चैकिमी
– भारताची लोकसंख्या (२०११ नुसार) = १२१ कोटी
– भारताची राजधानी – दिल्ली
– भारताचे उत्तर – दक्षिण अंतर = ३२१४ कि.मी.
–
भारताचे पूर्व – पश्चिम
अंतर – २९३३ कि.मी.
– भारतातील एकूण घटकराज्य – २९
– भारतातील एकुण केंद्रशासित प्रदेश – ७
– भारताचा जगात क्षेत्रफळानुसार क्रमांक – सातवा
– क्षेत्रफळानुसार
भारताची टक्केवारी – २.४२%
– भारताच्या उत्तरेकडील देश – चीन, नेपाल. भूतान
– भारताच्या दक्षिणेकडील
देश-श्रीलंका
– भारताच्या पूर्वेकडील देश – म्यानमार, बांग्लादेश
– भारताच्या वायव्येकडील देश – पाकिस्तान
– भारताच्या आग्नेयेकडील देश – इंडोनेशिया
– भारताच्या नैऋत्यकडील देश – मालदीव
– भारताच्या पूर्वेश असलेला सागर – बंगालचा उपसागर
– भारताच्या पश्चिमेस असलेला
समुद्र – अरबी समुद्र
– भारताला एकूण सात देशांची सीमा लागून आहे.
– भारताला सर्वात जास्त सीमा लागून
असलेला देश – बांग्लादेश
– भारताला सर्वात कमी सीमा लागूनअसलेला देश –
अफगाणिस्तान
– भारताचे अतिउत्तरेकडील टोक –
इंदिरा क्रॉल /दफ्तार
– भारताचे भूसीमेतील अतिदक्षिणेकडील टोक – कन्याकुमारी
– भारताच्या अतिपश्चिमेकडील टोक
– घुमरमोटा / सरक्रीकची खाडी
– भारताच्या अतिपूर्वेकडील टोक – किवियु
– भारताच्या अतिदक्षिणेकडील टोक = इंदिरा पॉइंट
(ग्रेट निकोबारमध्ये)
– भारताच्या उत्तरेकडील राज्य – जम्मू ॲण्ड काश्मीर
– भारताच्या दक्षिणेकडील राज्य –
तमिळनाडु
– भारताच्या पूर्वेकडील राज्य – अरुणाचल प्रदेश
-भारताच्या पश्चिमेकडील
राज्य-गुजरात
-दक्षिणेस बंगालच्या उपसागरात पाल्कच्या
– सामुद्रधुनीने व मन्नारच्या
आज्ञाताने भारत
व श्रीलंका या देशांना अलग केले आहे.
– भारताचा अक्षवृत्तीय विस्तार-८४ ते ३७६’ उत्तर
-भारताचा रेखावृत्तीय विस्तार –
६८७ ते ९७ २५’ पूर्व
– भारताचे स्थान उत्तरपूर्व गोलार्धात आहे.
-भारताला एकूण (बेटासंह) लाभलेली
जलसीमा = ७५१७ कि.मी.
– भारताला एकूण लाभलेली जलसीमा – ६१०० कि.मी.
-भारताला लाभलेली एकूण भू-सीमा +
१५२०० कि. मी
-भारताच्या एकूण नऊ राज्यांना जलसीमा लागून आहे.
– सर्वात जास्त जलसीमा लागून
असलेले राज्य – गुजरात (१६०० किमी)
– सर्वात कमी जलसीमा लागून असलेले राज्य – गोवा (११२ कि.मी),
–
भारतात सर्वात जास्त
क्षेत्रपाळ असलेले राज्य-राजस्थान
– भारतात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य
– गोवा
– क्षेत्रत्रफळाने सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश – अंदमान व
निकोबार
– क्षेत्रफळाने सर्वात लहान केंद्रशासित
प्रदेश – लक्ष्यदीप
– आंध्रप्रदेश राज्याची नियोजीत राजधानी- अमरावती
– दोन राज्य व एक केंद्रशासित प्रदेश यांची एकमेव
राजधानी-चंदीगड
– आसामचे प्राचीन नाव -कामरूप
– अरुणाचल प्रदेशचे प्राचीन नाव – नेफा
• प्राकृतिक भारत
– हिमालय हा अर्वाचीन (तरुण ) वली पर्वत आहे.
– अरवली हा अवशिष्ट (जुना) पर्वत आहे.
– हिमालयाची लांबी ‘-२५०० कि.मी.
– हिमालयामुळे भारतीय उपखंड व तिबेटचे पठार विभागले
आहेत.
-हिमालयाच्या सर्वात दक्षिणेकडील पर्वत रांग –
शिवालीक टेकड्या
-शिवालीक टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या दांना डुन म्हणतात.
– हिमालयाची सर्वोच्च पर्वतरांग – ग्रेटर हिमालय
(हिमाद्री)
– हिमालयातील सर्वात उंच शिखर – माऊंट एव्हरेस्ट
(८८४८ मी.)
– जगातील सर्वात उंच शिखर – माऊंट एव्हरेस्ट (८८४८
मी.)
– भारतातील सर्वात उंच शिखर-के-२(८६११ मि.)
– अरवली पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर – गुरुशिखर
(१७२२) मी.
– निलगिरी पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर –
दोडाबेट्टा (२६३७ मी.)
– दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर – अनैमुद्री
(२६९५ मी.)
– भारतातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर –
धुपगढ (१३५० मी.)
– महाराष्ट्रातील सातपुडा
पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर – अस्तंभा (१३२५ मी.)
-कुमाऊँतील (उत्तराखंड) सर्वात उंच शिखर – नंदादेवी
(७८१७ मी.)
– भारतालील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर – कांचनगंगा
(८५८६ मी)
– के-२ शिखराला गॉडवीन ऑस्टीन असे म्हणतात.
-के-२ हे शिखर हिमालयाच्या कारकोरम रांगेत आहे.
-लडाख या प्रदेशाला शीतवाळवंट म्हणून ओळखले जाते.
– भारतातील सर्वात उंचीवरील युद्ध ठिकाण – सियाचीन
– निलगिरी पर्वत हा गट पर्वत (ब्लॉक पर्वत) आहे.
– भारतीय पठाराच्या वायव्येस – अरवली पर्वत आहे.
– भारतीय पठाराच्या ईशान्येस – राजमहल टेकड्या आहेत.
– भारतीय पठाराच्या दक्षिणेस – निलगिरी पर्वत आहे.
– भारतीय पठाराच्या पूर्वेस पूर्वघाट व पश्चिमेस
पश्चिमघाट आहे.
– भारतीय पठार अप्रिजन्य व रुपांतरीत खडकांचे बनलेले
आहे.
– भारतीय पठार त्रिकोणी आकाराचे आहे.
– पश्चिम घाट वपूर्व घाट हे बिलगिरी डोंगररांगात
एकत्र आले आहेत.
– अंदमान व निकोबार बेटसमूहातील एकूण बेटे – ५७२
– लक्ष्यद्वीप बेटांमध्ये एकूण बेटे – ३६
– अंदमान बेटे निकोबार बेटांपासून १० चॅनेलद्वारा विभागली गेली आहे.
• जगातील सर्वात मोठा बेटसमूह – अंदमान व निकोबार
• अंदमान व निकोबार मधील जिवंत ज्वालामुखी – मॅग्न
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा