सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

भारतातील सर्वात मोठे

 


भारतातील सर्वात मोठे राज्य ( क्षेत्रफळ ) - 

राजस्थान

भारतातील सर्वात मोठे राज्य ( लोकसंख्या ) - 

उत्तर प्रदेश

भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर - 

 मुंबई

भारतातील सर्वात मोठा जिल्हा - 

 लडाख ( काश्मीर )

भारतातील सर्वात मोठा किल्ला - 

 आग्रा

सर्वात मोठा दरवाजा - 

 बुलंद दजवजा ( फत्तेपूर शिक्री )

भारतातील सर्वात मोठे वाळवंट - 

 थर ( राजस्थान )

भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान - 

 भारतरत्न

भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान - 

 परमवीर चक्र

भारतातील सर्वात मोठे मंदिर ( क्षेत्रफळ ) - 

 रामेश्वरम मंदिर (४००० फूट लांब )

भारतातील सर्वात मोठे चर्च - 

 सेंट कॅथेड्रल, गोवा

भारतातील सर्वात मोठा गुरुद्वारा - 

 सुवर्णमंदिर, अमृतसर

भारतातील सर्वात मोठी मश्जीद  - 

 जामा मश्जीद  (दिल्ली )

भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर - 

 चिलका सरोवर ( ओरिसा  )

भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर- 

 वुलर सरोवर ( जम्मू – काश्मीर )

भारतातील सर्वात मोठा पशूमेळा - 

 सोनापूर मेळा (हरियाणा )

भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - 

 सुंदरबन ( प. बंगाल )

भारतातील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर - 

 गोविंदसागर

क्षेत्रफळाने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश - 

 अंदमान आणि निकोबार

भारतातील सर्वात मोठा दिवस - 

 २१ जून

भारतातील सर्वात मोठा धबधबा - 

 गिरसप्पा धबधबा

भारतातील सर्वात मोठे संग्रहालय - 

 नॅशनल संग्रालय

कोलकत्ता

भारतातील सर्वात मोठे लेण्याचे देऊळ - 

 कैलास मंदिर ( महाराष्ट्र )

भारतातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय - 

 झूऑजिकल गार्डन ( अलीपूर )

भारतातील सर्वात मोठा घुमट - 

 गोल घुमट (विजयपूर, कर्नाटक )

भारतातील सर्वात मोठी सार्वजिनक बँक - 

 स्टेट बँक ऑफ इंडिया

भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म - 

 गोरखपूर ( उ. प्रदेश )

भारतातील रस्तयांचा सर्वात मोठा पूल - 

 गांधी सेतू, (पाटणा, बिहार )

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ - 

 दिल्ली

भारतातील सर्वात मोठे प्रेक्षागृह - 

 षण्मुखानंद सभागृह मुंबई

भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअ - 

 इडन गार्डन (कोलकत्ता )



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा