सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

महाराष्ट्रातील सर्वात मोठे

 


 

 

 

 

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा

अहमदनगर

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा

मुंबई शहर

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर

कळसुबाई शिखर (1646 मीटर)

महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा

मुंबई उपनगर (2011 नुसार)

महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा

नंदुरबार (2011 नुसार)

महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा

रत्नागिरी

महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा

चंद्रपूर

महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण

अंबोली 

महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस

शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)

महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे

महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)

महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा

अहमदनगर

महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा

अहमदनगर

महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी

गोदावरी

महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा

ठाणे

महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा

सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या सर्वाधिक घनतेचा जिल्हा

मुंबई शहर

महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ

बल्लारपूर (चंद्रपूर)

महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा

रेगूर मृदा

महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी

मुंबई

महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह

षन्मुखानंद सभागृह, मुंबईकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा