Teacher Transfar 2022
बदली अपडेट
विशेष संवर्ग भाग १ आणि विशेष संवर्ग भाग २ यातून प्रथमच विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यमान शाळेत किती वर्ष सेवा पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे . याबाबत अधिकचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे .
अधिनियम २००५ अन्वये वाचा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा