मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष संवर्ग १ व २ अर्ज कसे रद्द करावे?
जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया Video मार्गदर्शन
विशेष संवर्ग १ अथवा २ या संवर्गांमधून शिक्षकांनी अर्ज भरला असेल आणि पडताळणीमध्ये त्या अर्जामधील माहिती चुकीची आढळली तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असा अर्ज कसा रद्द करता येईल? याची सविस्तर माहिती या विडियो मधून दिलेली आहे.
या संदर्भातील बदली पोर्टल ( Vinsys) कडून आलेला व्हिडिओ पहा.
👇👇👇👇👇👇👇👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा