शालेय पोषण आहार सुधारित दर दि. १५ नोव्हेंबर २०२२
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील पोषण आहार पुरवठा व आहार खर्चामध्ये ९.७ टक्के वाढ करण्यात आली आहे . हे दर दि. ०१/१०/२०२२ पासून लागू होतील .
शासन निर्णय दिनांक १५ नोव्हेंबर २०२२
डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा 👇👇👇👇👇
शासन निर्णय वाचा 👇👇👇👇👇
अधिकचे अपडेट पहा -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा