दिनविशेष - १६ सप्टेंबर
जागतिक ओझोन संरक्षण दिन
१९६३ - मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
जन्म:
१९१६ - एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका.
१९४२ - ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.
मृत्यू:
१९९४ - जयवंत दळवी, लेखक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा