दिनविशेष १२ ऑगस्ट
१२८१ - जपानवर चाल करून येणारे कुब्लाई खानचे आरमार वादळात नष्ट.
१८३३ - शिकागो शहराची स्थापना.
१९०८ - सर्वप्रथम फोर्ड मॉडेल टी कार तयार झाली.
२००० - रशियाची कुर्स्क ही पाणबुडी बॅरंट्स समुद्रात बुडाली.
२००५ - श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कडिरगमारची हत्या.
जन्म:
१८५९ - कॅथेरिन ली बेट्स, अमेरिकन कवियत्री.
१८८७ - इर्विन श्रोडिंजर, नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ.
१९१९ - विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
१९२४ - मुहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष.
१९४९ - मार्क नॉप्फलर, स्कॉटिश संगीतकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा