दिनविशेष २५ ऑगस्ट
१६०९ - गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
१७१८ - न्यू ऑर्लिअन्स शहराची स्थापना.
२००३ - मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ ठार.
२००७ - हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार.
जन्म:
१८६७ - मायकेल फॅरेडे, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
१९२३ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ.
१९३० - शॉन कॉनरी, स्कॉटिश अभिनेता.
१९६२ - तस्लीमा नसरीन, बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा