सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ३१ जुलै, २०२२

दिनविशेष २७ ऑगस्ट

 दिनविशेष २७ ऑगस्ट

१९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान

जन्म:

१९२५ - नारायण धारप, मराठी लेखक

१९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतिय मल्ल

१९७४ - मोहम्मद युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू

१९८० - नेहा धुपिया, भारतीय अभिनेत्री

मृत्यू:

८२७ - पोप युजिन दुसरा

१९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा