सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ३१ जुलै, २०२२

दिनविशेष २१ ऑगस्ट

  दिनविशेष २१ ऑगस्ट

जन्म:

१७६५ - विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा.

१७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार.

१९७५ - सायमन कटिच, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू:

१९४० - लेऑन ट्रॉट्स्की, रशियन क्रांतिकारी.

१९७८ - विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू

१९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.

१९९५ - सुब्रमण्यम चंद्रशेखर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ

२००१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता

२००६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा