दिनविशेष ९ ऑगस्ट
१०४८ - २३ दिवस पोपपदी राहिल्यावर पोप दमासस दुसर्याचा मृत्यू.
११७३ - पिसाच्या मनोर्याचे बांधकाम सुरू. बांधकाम संपण्यास २०० वर्षे लागलेला हा मनोरा चुकीने कलता बांधला गेला.
१९४२ - चले जाव आंदोलन - मुंबईत महात्मा गांधींना अटक.
१९४५ - जपानच्या नागासाकी शहरावर अमेरिकेने परमाणु बॉम्ब टाकला. ७०-९०,००० व्यक्ती काही क्षणांत ठार, असंख्य जखमी. इतर हजारो व्यक्ती पुढील काही वर्षात आजाराने मृत्युमुखी.
जन्म:
१९११ - खुरशेद मेहेरहोमजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९३९ - रोमानो प्रोडी, इटलीचा पंतप्रधान.
मृत्यू:
१९६२ - हर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.
१९६९ - सेसिल फ्रँक पोवेल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा