दिनविशेष २३ ऑगस्ट
१३०५ - देशद्रोहाच्या आरोपावरुन स्कॉटलंडच्या विल्यम वॉलेसचा वध.
१७०८ - मैडिंग्नु पम्हैबाचा मणिपूरच्या राजेपदी राज्याभिषेक.
१९१४ - पहिले महायुद्ध - जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली.
१९३९ - दुसरे महायुद्ध-मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार - या कराराच्या गुप्त अटींनुसार जर्मनी व सोवियेत संघाने बाल्टिक देश, फिनलंड, रोमेनिया व पोलंडची आपापसात वाटणी करून घेतली.
१९४२ - दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई सुरू.
जन्म:
१८५२ - क्लिमाको काल्देरॉन, कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष.
१९०९ - सिड बुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९६३ - रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९६७ - रिचर्ड पेट्री, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९७३ - मलाइका अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू:
६३४ - अबु बकर, अरब खलीफा.
१८०६ - चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
१८९२ - देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा