दिनविशेष १0 जुलै
१८०० कोलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना करण्यात आली
मातृ सुरक्षा दिन
जन्म:
१९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवयित्री.
१९४९ - सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
१९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा