दिनविशेष - २८ जून
१९१४ - ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड ह्याची सारायेव्होमध्ये हत्या.
पहिल्या महायुद्धाची सुरूवात.
१९१९ - व्हर्सायच्या तहावर स्वाक्षऱ्या.
जन्म -
१९२१ - पी.व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा