सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

सामान्य ज्ञान प्रश्नावली

सामान्य ज्ञान प्रश्नावली
चला गुणवंत होऊ

मंगळवार, १४ जून, २०२२

ऑनलाइन शिक्षक बदली पोर्टल 2022 प्रोफाईल अपडेट करणे

 ऑनलाइन  शिक्षक बदली पोर्टल 2022

शिक्षक बदली पोर्टल नवीन वेबसाईट

 http://ott.mahardd.com

शिक्षक प्रोफाईल अपडेट करणे.


ऑनलाईन बदली प्रक्रियेतील काही महत्वपूर्ण संबोध :-


➡️ Personal details मधील माहिती आपणास बदल करता येत नाही. या माहितीमध्ये चुका असतील तर BEO कार्यालयाशी संपर्क साधावा. 


👉 Last Transfer Category :

1) Cadre 1- संवर्ग 1

2) Cadre 2- संवर्ग 2

3) Entitled - संवर्ग -3

4) Eligible- संवर्ग -4

5) NA- लागू नाही ( वरील चार प्रकार सोडून राहिलेले सर्व )

  

Last Transfer Type :

1) Inter District - आंतर जिल्हा बदली

2) Intra District - जिल्हा अंतर्गत बदली

3) NA- लागू नाही


 👉 सर्व शिक्षकांना आपली प्रोफाईल अपडेट करावी लागणार आहे.

 प्रोफाईल अपडेट कशी करावी? Video पहा.

👇👇👇👇👇

बदली सॉफ्टवेअर डेमो व्हिडिओ | माहिती कशी भरावी


   महत्वाचे -

प्रोफाईल सबमिट करण्याची घाई करु नये. प्रोफाईल सबमिट करण्याची अंतिम मुदत - 20 जून पर्यंत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा