शाळापुर्व तयारी , पहिले पाऊल , समारोप
इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश करणाऱ्या मुलांकडून पालकांनी करून घ्यावयाच्या कृती कोणत्या आहेत ?
दिलेली चित्रे कापून कार्ड तयार करा व वर्गीकरण समजावून द्या .
पहिल्या दिवसापासून केलेल्या कृतींचा सराव घ्या व मुलांची शाळापुर्व तयारी उत्तम रीतीने करा .
धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा