सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

शनिवार, १४ मे, २०२२

पेंच राष्ट्रीय उद्यान

 


पेंच राष्ट्रीय उद्यान

 हे भारतातील मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यांच्या सीमाभागात वसलेले राष्ट्रीय उद्यान आहे. 257.26वर्ग कि.मी. क्षेत्रफळाच्या या उद्यानाचा विस्तार महाराष्ट्राच्या हद्दीत मोडतो. नागपूरपासून ८६ कि.मी. अंतरावरील हे उद्यान खूप सुंदर आहे. आज या उद्यानाची योग्य ती निगा राखल्यामुळे नागपूर परिसरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र हे 22 नोव्हेंबर,1975 रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले असून केंद्र शासनाने 18 फेब्रुवारी, 1999 रोजी भारतातील 25वा व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर केला.

पेंच राष्ट्रीय उद्यान, सातपुडा पर्वताच्या दक्षिण भागामध्ये पेंच नदीचे नावावरून या उद्यानाचे नाव पेंच राष्ट्रीय उद्यान ठेवले आहे .  पेन्च नेशनल पार्क, 758  किलोमीटर परिसरात आहे . 


वन आणि वन्यजीव

उद्यानामध्ये 1200 पेक्षा जास्त प्रकारची झाडे आहेत . 

हे क्षेत्र नेहमीच वन्यजीवांपासून समृद्ध होत आहे. 


क्षेत्र:

कोर : 292.85 वर्ग किलोमीटर

बफर : 465.00 वर्ग किलोमीटर

एकूण  : 757.85 वर्ग किलोमीटर


रेखांश : ७९००७’४५” ते ७९०२२’३०” उ

अक्षांश : 21037’पू ते 21050’30’’ पू

उंची : समुद्राच्या खाली ५८०-६७५ मीटर वर

पाऊस : १३९७ मिली मीटर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा