काही महत्वाचे शब्द व अर्थ
शब्द अर्थ
अकालिन एकाएकी घडणारे
आकालिन अयोग्य वेळेचे
आकांडतांडव रागाने केलेला थरथराट
अखंडित सतत चालणारे
अगत्य आस्था
अगम्य समजू न शकणारे
अग्रज वडील भाऊ
अग्रपूजा पहिला मान
अज्रल अग्री
अनिल वारा
अहार ओठ, ओष्ट
अनुग्रह कृपा
अनुज धाकटा भाऊ
अनृत खोटे
अभ्युदय भरभराट
अवतरण खाली येणे
अध्वर्यू पुढारी
अस्थिपंजर हाडांचा सापळा
अंबूज कमळ
अहर्निश रांत्रदिवस, सतत
अक्षर शाश्वत
आरोहण वर चढणे
आत्मज मुलगा
आत्मजा मुलगी
अंडज पक्षी
अर्भक मूल
आयुध शस्त्र
आर्य हट्टी
इतराजी गैरमर्जी
इंदिरा लक्ष्मी
इंदू चंद्र
इंद्रजाल मायामोह
उधम उद्योग
उदार मोठ्या मनाचा
उधुक्त प्रेरित
कमल मुद्दा, अनुच्छेद
तडाग तलाव, दार, दरवाजा
उपवन बाग
उपदव्याप खटाटोप
दारा बायको
नवखा नवीन
नौका होडी
उपनयन मुंज
भयानह जोडे
उपेक्षा दुर्लक्ष
उबग विट
एतद्देशीय या देशाचा
सुवास चांगला वास
सुहास हसतमुख
आंग तेज
ओनामा प्रारंभ
ओहळ ओढा
अंकीत स्वाधीन, देश
अंगणा स्त्री
कणकं सोने
कटी कंबर
कंदूक चेंडू
कनव दया
कंटू कंडू
कर्मठ सनातणी
कवडीचुंबक अतिशय कंजूस
कसब कौशल्य
कशिदा भरतकाम
काक कावळा
कवड घास
कामिनी स्त्री
काया शरीर
कसार तला
काष्ट लाकूड
किंकर दास
कांता पत्नी
कुंजर हत्ती
कुरंग हरिण
कुठार कुर्हाकड
चक्षू डोळा
चारू मोहक
चौपदरी झोळी
छाकटा मवाली
छांदिष्ट्य नादी, लहरी
जर्जर क्षीण झालेली
जरब दरारा
जाया पत्नी
जान्हवी गंगा नदी
ठोंब्या मूर्ख
तटाक तलाव
तटिनी नदी
तडीत वीज
तात वडील
क्षुरंग (तुरग) घोडा
त्रागा डोक्यात राग घालणे
त्रेधा धांदल
ददात उणीव
दाहक जाळणारा
दिनकर सूर्य
दुर्धर कठीण
दुर्भिक्ष्य कमतरता
धी बुद्धी
नग पर्वत
नंदन मुलगा
निढळ कमाल
निर्जन ओसाड
नीरज कमळ (पंकज)
पेय पाणी, दूध
प्राची पूर्व दिशा
पियुष अमृत
भुजंग सर्प
भाऊगर्दी विलक्षण गर्दी
मख यज्ञ
मज्जाव निर्बंध, हटकाव
मल्लीनाथी टीका
मुरुत वारा
मानभावी लबाड (ढोंगी)
यती संन्याशी
यादवी भाऊबंदकी
यातायात त्रास
युती संयोग
रण युद्ध
रथी योद्धा
रमा लक्ष्मी
सजीव कमळ
रिता रिकामा
रामबाण अमोघ (अचूक)
ललना स्त्री
वसुंधरा पृथ्वी
वहिम संशय
वायस कावळा
वामिका विहीर
वारू घोडा
वाली रक्षणकर्ता
विवर छिद्र
विपिन अरण्य
विषाद खेद
वंचना फसवणूक
व्याळ सर्प
वैनतेय गरुड
सव्यापसव्य यातायात त्रास
सरोज कमळ
सलील पाणी
स्कंद खांदा (झाडाची फांदी)
स्वेदज किटक
हाट बाजार
हिरण्य सोने
क्षणभंगुर थोडाकाळ टिकणारे
क्षुधा भुक
ज्ञाता जाणणारा
अस्कारा प्रसिद्धी
खुमारी लज्जात, स्वाद
चर्वित, चर्वन कंटाळवाणा, कथ्याकूट
चर्पटपंजरी कंटाळवाने संभाषण
कृपमंडूक संकुचित वृत्ती
अरण्यरुदन वृथा कथन, निष्फळ प्रश्न
वन्हयापुत्र अश्यक्य गोष्ट
अव्यापारेबु व्यापार नसती उठाठेव
चंचूप्रवेश अल्पप्रवेश
लांगूलचालन खुषामत
अचल स्थिर, गतीरहित
अचला पृथ्वी
अनुभाव प्रभाव
अप्रत्यक्ष/अपस्थ अपायकारक अन्न
अरि शत्रू
अरी टोचणी
अविध अडाणी
आजीव जन्मभर
औस अमावस्या
औसा पुजारी
अंकन मोजणे
अंकण धान्य
अंबार धन्याचे कोठार
कंगाळ अस्थिपंजर
कचार काचकाम करणारा
कच्च लहान खळगा
कच्चा न खिळलेला
कनक सोने
कपुत्र कबुतर
कानन अरण्य
कुच प्रयाण
खरूस खसखस
गरका वाटोळा
गोहा गाईचे वासरू
घन दाट
घटा समुदाय
पाणि हात
पाणी जल
बाशा भीती
बाशी शिळी
भट ब्राम्हण
नुपूर पैंजण
नुपूर उणिव
निबंद मोकाट
भट्ट विव्दान
भाव भक्ती
भावा, माया ज्येष्ठ, दीर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा