शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
उपकरणाचे नाव कार्य
व्होल्टमापी विजेचा दाब
प्रकाशमापी प्रकाशाची तीव्रता
पर्जन्यमापी पर्जन्यमान
ज्वरमापी शरीराचे तापमान
आर्द्रतामापक आर्द्रता
तापमान लेखक तापमानातील बदलाची नोंद
स्टेथेस्कोप हृदयाचे ठोके मोजणे
होकायंत्र उत्तर व इतर दिशा दाखविणे
उंचीमापी उंचातील विषमता व संबंध
तरकांटा द्रव पदार्थाची सापेक्ष घनता
वातकूक्कुट वार्याची दिशा
विद्युत जनित्र विद्युत प्रवाहाची शक्ती
वकृतामापी गोलाकार वस्तूची वक्रता
सुक्ष्ममापी सुक्ष्मअंतरे व कोन मोजणे
सेक्सटंट दोन वस्तुतील कोणात्मक अंतर
वर्णमापी रंगाच्या तीव्रतेतील फरक
परिगणक गणिती आकडेवारी
श्रवणमापक श्रवणशक्तीतील फरक
दूरमुद्रक संदेश दूरवर पाठवणे, येणारे संदेश घेणे व मुद्रित करणे
गणकयंत्र प्रचंड गुंतागुंतीचे हिशोब व परिगणना क्षणार्धात सोडविणे
कॅलरीमापी उष्णतेचे प्रमाण
विस्थरीमापी द्रव्यपदार्थाचा चिकटपणा
किरण लेखन यंत्र सौर उत्सर्जन मोजणे व नोंदणे
सुक्ष्मदर्शक सुक्ष्म पदार्थ मोठे करून पाहणे
समतलमापी क्षितीज समांतर पातळी मोजणे
विद्युत भारमापी विद्युतभाराचे अस्तित्व
वायुवेग मापक वार्याची दिशा आणि भार
दुग्धता मापी दुधांची सापेक्ष घनता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा