सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, १ मार्च, २०२२

The Interjections केवल प्रयोगी अव्यये

 

The Interjections


केवल प्रयोगी अव्यये



पुढील वाक्ये अभ्यासा –

Hello! What are you doing there?

Alas! He is dead.

Hurrah! We have won the game.

Ah! Have they gone?

Oh! I got such a fright.

Hush! Don’t make a noise.

Hello! Alas! Hurrah! Ah! Oh! Hush! इत्यादी सारख्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यये (Interjections) असे म्हणतात. ही (केवल प्रयोगी अव्यये) काही आकस्मिक संवेदना किंवा भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात. असे लक्षात येईल की, ही वाक्यातील इतर शब्दांशी व्याकरणदृष्टया संबंधित नाहीत.

व्याख्या – केवल प्रयोगी अव्यय हा असा शब्द असतो जो काही आकस्मिक संवेदना किंवा भावना व्यक्त करतो. केवल प्रयोगी अव्यये खालील भावना व्यक्त करते.

उदा.

Joy (प्रसन्नता); जसे, Hurrah! huzza!

Grief (दु:ख); जसे, alas!

Surprise (आश्चर्य); जसे, ha! what!

Approval (स्वीकृति); जसे, bravo!


काही शब्द समुहदेखील आकस्मिक संवेदना किंवा भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात.

उदा.

Ah me! 

For shame!

Well done! 

Good gracious!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा