सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १९ मार्च, २०२२

भारताच्या इतिहासातील महत्वाच्या घटना

 


भारताच्या इतिहासातील महत्वाच्या घटना 

👉👉👉👉 Online टेस्ट सोडवा


क्र  घटनेचे नाव        वर्ष            विशेष


1.  प्लासीची लढाई  1757  सिराज उधौला व इंग्रज


2.  भारताकडे येण्याचा सागरी मार्ग  1498  वास्को-द-गामा


3.  वसईचा तह  1802  इंग्रज व पेशवे


4.  बस्कारची लढाई  1764  शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज


5.  सालबाईचा तह  1782  इंग्रज व मराठे


6.  तिसरे इंग्रज-मराठा युद्ध  1818  दुसर्‍या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट


7.  अलाहाबादचा तह  1765  बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी


8.  तैनाती फौज (सुरवात)  1797  गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी


9.  दुहेरी राज्यव्यवस्था  1765  रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)


10.  रेग्युलेटिंग अॅक्ट  1773  बंगालच्या गव्हर्नरला- गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला.


11.  सतीबंदीचा कायदा  1829  बेटिंग


12.  भारतात इंग्रज सत्तेची सुरवात  1835  लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले


13.  रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे)  1853  लॉर्ड डलहौसी


14.  भारतातील पहिली कापड गिरणी  1853-54  काउसजी


15.  पहिली ताग गिरणी  1855  बंगालमधील रिश्रा


16.  विधवा पुनर्विवाह कायदा  1856  लॉर्ड डलहौसी


17.  विद्यापीठांची स्थापना  1857  मुंबई,मद्रास,कोलकाता


18.  1857 चा कायदा  1857  भारतमंत्री पदाची निर्मिती


19.  राणीचा जाहिरनामा  1 नोव्हेंबर 1858  लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला


20.  वुडचा खलिता  1854  वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात


21.  1861 चा कायदा  1861  भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी


22.  दख्खनचे दंगे  1875  महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन


23.  शेतकर्‍याचा उठाव  1763 ते 1857  बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला


24.  हिंदी शिपायांचा उठाव  1806  वेल्लोर येथे झाला


25.  हिंदी शिपायांचा उठाव  1824  बराकपूर


26.  उमाजी नाईकांना फाशी  1832  


27.  संस्थाने खालसा  1848 ते 1856  डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)


28.  मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी झाडली  29 मार्च 1857  बराकपूरच्या छावणीत


29.  1857 च्या उठावाची सुरवात  10 मे 1857  ‘हर हर महादेव, मारो फिरंगी का’ अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू


30.  भिल्लाचा उठाव  1857  खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली


31.  गोंड जमातीचा उठाव  –  ओडिशा


32.  संथाळांचा उठाव  –  बिहार


33.  रामोशांचा उठाव  –  उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली


34.  गडकर्‍याचा उठाव  –  कोल्हापूर


35.  कोळी व भिल्लाचा उठाव  –  महाराष्ट्र


36.  1857 च्या उठावाचे नेतृत्व  –  बहादुरशाह


37.  भारतातील पहिली कामगार संघटना  1890  नारायण मेघाजी लोखंडे


38.  स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा  1882  लॉर्ड रिपन


39.  हंटर कमिशन  1882  भारतीय शिक्षणविषयक आयोग


40.  भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली  1878  लॉर्ड लिटन


41.  भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली  1882  लॉर्ड रिपन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा