कृषी उत्पादन व प्रमुख जाती
उस को – 750, 7219, 7124, 8014
गहू कल्याण सोना, सोनालीका, एच.डी. 2189
ज्वारी वसंत, सुवर्णा, मालदांडी – 35 – 1
तांदूळ जया, तायचुंग, आय, आर, – 8 मसूरी, राधानगरी 1985 – 2, बासमती 370
सूर्यफूल एस.एस. – 56, ई.सी. – 69414
करडई भीमा, तारा, गिरणा, शारदा
एरंडी गिरजा, अरुणा
हरभरा चाफा, विकास, विश्वास, विजय, श्वेता, फुले जी – 5,12
बटाटे कुफरी – चंद्रमुखी, सिमला
टोमॅटो पुसा – रुबी, पुसा – अर्ली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा