सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ५ मार्च, २०२२

ग्रहांविषयी माहिती

 

ग्रहांविषयी माहिती


बटुग्रह – सन 2006 पर्यंत प्लूटो या ग्रहास सूर्यमालिकेत नवव्या ग्रहाचे स्थान दिले होते. परंतु; आंतरराष्ट्रीय खगोल समितीने परीभ्रमणाबाबत केलेल्या नवीन नियमानुसार प्लूटोचे परिभ्रमन ग्रह नसल्यामुळे त्यास बटुग्रह असे नाव देण्यात आले आहे.

**********************

लघुग्रह – मंगळ आणि गुरु या ग्रहाच्या दरम्यान असलेल्या ग्रहाच्या पटयाला लघुग्रह असे म्हणतात.

अंर्तग्रह – बूध ते मंगळ या ग्रहांना अंर्तग्रह असे म्हणतात.

################

बर्हिग्रह – गुरुनंतरच्या इतर ग्रहांना बर्हिग्रह असे म्हणतात.

धूमकेतू – सूर्याभोवती लंबकार कक्षेत फिरणार्‍या, जास्त परिभ्रमन काळ असलेल्या खगोलीय वस्तूला धूमकेतू म्हणतात.

@@@@@@@@@@@@

उल्का – जेव्हा एखादी खगोलीय वस्तू पृथ्वीच्या जवळ येते आणि ती पृथ्वीच्या गुरुत्वीय बळामुळे पृथ्वीकडे खेचली जाते. अशी वस्तू पृथ्वीच्या वातावरणातून पृथ्वीकडे येत असतांना वातावरणाशी घर्षण होवून ती जळते व प्रकाश निर्माण होतो. याला उल्का असे म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा