प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास
साहित्य व शास्त्रचा इतिहास :
वैदिक काळापासून भारतात प्राचीन साहित्याची रचना झाली. यामध्ये खालील साहित्य महत्वपूर्ण आहे.
वेदकालीन साहित्य –
यामध्ये वेद, वेदांगे दर्शनशास्त्रे, आरण्यके उपनिषिदे आणि भगवतगीतेसारखा तत्वचिंतक ग्रंथाचा समावेश होतो.
महाकाव्ये –
यामध्ये रामायण व महाभारत यांचा समावेश होतो.
राज्यशास्त्रावर मार्गदर्शन करणारा चाणक्यचा अर्थशास्त्र हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे.
वैधकशास्त्र –
यामध्ये चिकित्सातंत्राचा समावेश असलेला महर्षी चरक यांनी लिहिलेला चरकसहिता, शस्त्रक्रियेची माहिती देणारा सुश्रूतसंहिता आणि निरनिराळ्या आजारावर उपचारपदी ठरविणारा वाग्भट संहिता प्रसिद्ध आहे.
गणित व भूमिती –
यामध्ये आर्यभट्ट, वराहमिहिर आणि शून्याचा शोध लावणारे ब्रम्हगुप्त यांचे साहित्य प्रसिद्ध आहे.
कला व स्थापत्य :
प्राचीन भारत कला व साहित्य क्षेत्रात प्रगतीशील होता.
आजही संची येथील स्थूप आणि दिल्लीच्या मेहरोळी येथील लोहस्तंभ भारताच्या प्राचीन कलेची साक्ष देतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा