सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

बुधवार, २ मार्च, २०२२

निष्ठा ३.० मार्च महिन्यात पूर्ण करावयाचे कोर्स लिंक्स

                         इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गाला शिकवणाऱ्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना निष्ठा 3.0 प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे त्यासाठी   दीक्षा पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी व  प्रशिक्षणास जॉईन होण्यासाठी २४ मार्च अंतिम तारीख  आहे .  

31 मार्पचर्यंत प्रशिक्षण पूर्ण करता येईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्व चार कोर्सेस जॉईन करून घ्यावेत. व ३१ मार्च च्या आत पूर्ण करावे.

                 सर्व शिक्षक व आपण स्वतः दीक्षा ॲप / पोर्टलवर तात्काळ नोंदणी पूर्ण करून प्रशिक्षण पूर्ण करावे. 

निष्ठा प्रशिक्षण 3.0 (FLN) माहे मार्च , 2022 च्या 4 कोर्स ची लिंक

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

💫Course 9 पायाभूत संख्याज्ञान

https://diksha.gov.in/explore-course/course/do_3134851225768837121325


💫Course 10 पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी शालेय नेतृत्व

https://diksha.gov.in/explore-course/course/do_3134851422855577601360


Course 11 आणि 12 लवकरच उपलब्ध होतील .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा