सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

निष्ठा ३.० फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करावयाचे कोर्स लिंक्स

 


                        इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गाला शिकवणाऱ्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना निष्ठा 3.0 प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे त्यासाठी   दीक्षा पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी व  प्रशिक्षणास जॉईन होण्यासाठी २४ फेब्रुवारी अंतिम तारीख  आहे .  

1 मार्चपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करता येईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्व चार कोर्सेस जॉईन करून घ्यावेत. व १ मार्च च्या आत पूर्ण करावे.

                 सर्व शिक्षक व आपण स्वतः दीक्षा ॲप / पोर्टलवर तात्काळ नोंदणी पूर्ण करून प्रशिक्षण पूर्ण करावे. 

निष्ठा प्रशिक्षण 3.0 (FLN) माहे फेब्रुवारी , 2022 च्या 4 कोर्स ची लिंक

👇👇👇👇👇👇👇👇👇👇


💫 Course 5 विद्या प्रवेश आणि बालवाटिका समजून घेणे.

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_31346471778070528011908&selectedTab=all


💫 Course 6 पायाभूत भाषा आणि साक्षरता

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_31346476892178841612533&selectedTab=all


💫 Course 7 प्राथमिक वर्गातील बहुभाषिक शिक्षण

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_31346481141556019212036&selectedTab=all


💫 Course 8 अध्ययनाचे मूल्यांकन

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_31346486781485056012709&selectedTab=all


वरील चारही कोर्स फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करायचे आहेत . 

२ टिप्पण्या: